अर्थ : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
उदाहरणे :
कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
समानार्थी : पडणे
अर्थ : आळसाने निजणे वा सुस्त होणे.
उदाहरणे :
येथे का पडलास कामावर जा.
तो दिवसभर घरीच पडून असतो.
समानार्थी : पडणे
पडून असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padoon asne samanarthi shabd in Marathi.